जागतिक वन दिन २१ मार्च World Forest Day

 

जागतिक वन दिन


जागतिक वन दिन हा २१ मार्चला जगभरात साजरा केला जातो.


जागतिक वन दिन  २१ मार्च
जागतिक वन दिन २१ मार्च

          जगभरात जवळ जवळ ३०% एवढ क्षेत्र जंगलांनी व्यापल आहे. आपले आयुष्य हे कोणत्याना कोणत्या मार्गाने जंगलाशी जोडले गेले आहे. पर्यावरणा चा समतोल राखण्यासाठी जंगल हा प्रमुख घटक आहे. जैवविविधते साठी जंगल हे खूप महत्वाचे आहेत. त्यांचे असणारे महत्व, गरज, उपयोगिता ही लोकांना समजली पाहिजे. पृथ्वी वर असणाऱ्या सर्व जीवांसाठी झाडे, जंगले यांच्या महत्वाविषयी जनजागृती निर्माण केली पाहिजे.



*      उद्देश -       

      जागतिक वन दिन हा २१ मार्चला जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघने हा दिवस साजरा करण्यास सुरवात केली. वनाचे असणारे महत्व लोकाना कळावे या उद्धेशाने हा दिवस साजरा करायला सुरवात झाली.लोकांच्या मनात जंगले आणि झाडे यांच्या बाबत जागृती निर्णमान होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. झाडे ही जंगलांचा प्रमुख घटक आहे. आजकल जंगलांचे क्षेत्र कमी होत चालले आहे. ह्याच परिणाम हा मानुष्यावर तर होत आहेच पण त्या बरोबर जंगलात राहणाऱ्या प्राणी, पक्षी यांच्या संख्यापण कमी कमी होत चालल्या आहेत.


*      थीम २०२३ –

“जंगल आणि आरोग्य”

  

*      पहिला जागतिक वन दिन साजरा कधी झाला:

     पहिला जागतिक वन दिन २१ मार्च २०१३ साली साजरा झाला.  जागतिक वन दिन २१  मार्च

 

 

 

 

 

 

 

No comments

Powered by Blogger.